{"product_id":"rojchya-jivanatil-ayurved-रोजच्या-जीवनातील-आयुर्वेद-by-vaidh-varsha-sanjay-mali","title":"rojchya jivanatil Ayurved रोजच्या जीवनातील आयुर्वेद  by Vaidh Varsha Sanjay Mali","description":"\u003cspan\u003eआपल्या शरीरातील सर्व क्रिया या निसर्गचक्रानुसार होत असतात. परंतु, आजच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्याकडून निसर्गचक्राच्याविरुद्ध आचरण होत असते; त्यामुळे सध्या लहान वयापासूनच अनेक आजार झालेले दिसून येत आहेत. ‘आयुर्वेद’ हे आपले प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. यामध्ये आजार व उपचार यांचे जसे वर्णन आहे तसेच आजार होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावयाची याचेसुद्धा विस्तृत वर्णन आहे. या पुस्तकामध्ये आयुर्वेदानुसार आपला दिनक्रम कसा असावा, तसेच प्रत्येक ऋतुनुसार आपल्या आहारात व आचरणात काय बदल करावे याचे थोडक्यात वर्णन केलेले आहे. आहारातील पदार्थांचे गुणधर्म, आहार कसा, कोणी, केव्हा घ्यावा याची माहिती दिली आहे. ‘झोप’ व ‘पाणी’ या विषयाबद्दल माहिती दिलेली आहे. स्त्रीने गर्भधारणेपासून ते बाळंतपणानंतर काय काळजी घ्यावयास हवी याविषयी मार्गदर्शन केले आहे. आयुर्वेदामधील पंचकर्मे व इतर कर्मे यांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे या पुस्तकामधील माहिती ही सर्वांच्या आरोग्यरक्षणासाठी मोलाची ठरेल, यात शंका नाही\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42605439221953,"sku":"","price":111.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/797f_1024x1024_2x_e1784e4a-925a-4d3e-846d-9ec2737475a8.webp?v=1683281069","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/rojchya-jivanatil-ayurved-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6-by-vaidh-varsha-sanjay-mali","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}