Payal Books
Rayari (रायरी) by Vishal Garad
Couldn't load pickup availability
Rayari (रायरी) by Vishal Garad
एकविसाव्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय? महापुरूषांबद्दल तो काय विचार करतोय? गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे? महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात? युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय? महापुरूषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय?
शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे? सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय? राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी? रयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे? लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवतं? खरं प्रेम काय? सामान्य जनतेने ठरवलं तर काय होऊ शकतं? काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे? खरे शिवभक्त कोण?
या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे ‘रायरी’ आहे…

