Payal Book
Rava ( रावा ) By Shubhangi Gokhale.
Regular price
Rs. 115.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 115.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
तालुक्यासारख्या शहरवजा छोटा गावातून मुंबईसारख्या महानगरात आलेल्या या अभिनेत्रीनं महानगरीय जीवनवास्तव संवदनशील मनानं टिपलं. यांनी आपल्या आजूबाजूची माणसं ही योगायोगानं आपल्या अवतीभोवती वावरत आहेत, अशा समजुतीनं त्यांच्याशी न वागता त्या माणसांमधील विशेष, त्यांच्यातील बरं-वाईटपण संवेदनशीलपणे टिपलं आहे. एका अभिनेत्रीचं जगणंही आपल्यासारखंच असतं, हे अधिक भावतं. आपल्यासारखंच साधं सरळ असलेलं तिचं जगणं वाचकांच्या मनात अधिक खोल रुजत जातं. या लेखांमधील अनेक अनुभव, घटना वाचकाच्या मनात रेंगाळत राहतात.

