Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Ratri Barachi Lavni रात्री बाराची लावणी By Ashok Mankar

Regular price Rs. 245.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 245.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Ratri Barachi Lavni रात्री बाराची लावणी By Ashok Mankar

अशोक मानकर यांच्या कथा एखाद्या कुशल चित्रकारानं चितारल्यासारख्या वाटतात. कारण त्या साक्षात डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यांच्या कथा कधी हसवतात, कधी रडवतात, तर कधी हसवून हसवून डोळ्यांत पाणी आणतात. अस्सल आणि दर्जेदार विनोदाची खरी जातकुळी समजून घेण्यासाठी हा कथासंग्रह वाचायलाच हवा.