पंतांनी आसूड डाव्या हातात आवळून धरला, उजवा हात टेबलाकडे नेला, टेबलावर बोटांनी चाचपून ती लाकडी लांब टोकदार सुरी हातात घेतली. ती सुरी त्यांनी हवेत उंच धरली आणि ओठांनी एक क्लिष्ट (पण विलक्षण प्रत्ययकारी शक्तीने भरलेला) शब्द उच्चारून शरीरातला सर्व जोर एकवटून ती सुरी खाली जमिनीवर उसळणार्या, वळवळणार्या, बदलत्या, प्रवाही, भयानक आकाराच्या केंद्रात खुपसली.
Payal Books
Ratnapanchak | रत्नपंचक by AUTHOR :- Narayan Dharap
Regular price
Rs. 223.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 223.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
