Skip to product information
1 of 2

Payal Books

Rashtrapurush Te Yugpurush Narendra Modi by Girish Bhutkar

Regular price Rs. 215.00
Regular price Rs. 270.00 Sale price Rs. 215.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Rashtrapurush Te Yugpurush Narendra Modi by Girish Bhutkar

'नरेंद्र' एक असामान्य नाव. भारत आणि भारतीयांच्या दृष्टीने प्रथमच असा पंतप्रधान लाभला. यापूर्वी लालबहादूर शास्त्री, इंदिरागांधी, अटलबिहारी वाजपेयी हे निःसंशय; पण देशाला गतिमान करून 'विश्वगुरु ' पदाकडे घेऊन जाणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र दामोदरदास मोदी. जन्म गुजरातमध्ये वडोदरा. सर्वसामान्य भारतीय कुटुंब. ज्यांना रोजचा दिवस कसा काढावा हा प्रश्न. कोणतीही राजकीय पार्शवभूमी नाही. अशा सामान्य सामान्य कुटुंबात जन्म घेऊन देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा नेता म्हणजे मोदी.