Ranmeva By Vyankatesh Madgulkar
Regular price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 81.00
Unit price
per
मोठ्यात मोठी खरेदी केवढी असावी – हत्ती एवढी! तानाजीला दंड झाला, शिक्षा झाली गुन्हा नसताना; खरोखरीच गुन्हा केल्यावर मात्र – सुटका झाली! श्रीमंत होण्यासाठी वेडसर गणाने आधार घेतला चक्क – इंद्रजालचा! मिरी आणि सुबाची जातविरहित घट्ट मैत्री तुटली – बावामुळे! ...अशाच अवीट गोष्टींचा ‘रानमेवा’!