PAYAL BOOKS
Rajmata Jijau: Jeevancharitra Anni Karya By Vaibhav Salunke (राजमाता जिजाऊ)
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Rajmata Jijau: Jeevancharitra Anni Karya By Vaibhav Salunke (राजमाता जिजाऊ)
राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याची प्रेरणाशक्ती, संस्कारांची मूर्ती आणि अदम्य धैर्याची जिवंत प्रतिमा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या या महान मातोश्रींनी केवळ पुत्राला घडवले नाही, तर स्वराज्याची बीजेही रोवली. कठोर परिस्थितीतही न डगमगता त्यांनी न्याय, धर्म आणि स्वाभिमानाची शिकवण दिली. त्यांच्या दूरहष्टीतून आणि संस्कारांतूनच हिंदवी स्वराज्याची उभारणी शक्य झाली. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि प्रेरणादायी कार्याचा वेध धेते. प्रत्येक पान वाचकाला नवी ऊर्जा देत, मातृत्व आणि नेतृत्वाचा अद्वितीय संगम उलगडते.

