Rajershi shahu smarak granth राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ by jaysingrao pawar
*'राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ'*
संपादन:- *डाॅ जयसिंगराव पवार*
*डाॅ. मंजुश्री पवार*
*एकुण खंड पाच*
*ग्रंथाची एकुण पाने:- ३१०३*
खंड १ ला
- डाॅ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेले राजर्षी शाहु छत्रपतींचे समग्र चिकित्सक चरित्र (३२ प्रकरणे).
खंड २ रा
- शाहूकालिन व उत्तरकालिन मान्यवरांचे ६२ लेख.
सर फ्रेजर, प्रो. लठ्ठे, नाम. भास्करराव जाधव, डाॅ. आंबेडकर, कीर, कुरुंदकर, कुसुमाग्रज, भाई माधवराव बागल, काॅ. पानसरे, डाॅ. पानतावणे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी.
खंड ३ रा
- राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे (१६), पत्रव्यवहार, हुजूर आज्ञा, वृत्तांत (३७), जाहीरनामे व हुकुमनामे (१३१), सामाजिक कायदे (५) व शाहूकालिन दुर्मीळ छायाचित्रे (२५०).
खंड ४ था
- शाहूकालिन व उत्तरकालिन मान्यवरांचे नव्याने अंतर्भूत केलेले लेख : महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, वि. द. घाटे, खांडेकर, पु. ल. देशपांडे, डाॅ. कसबे, भाई वैद्य, डाॅ. माशेलकर, अरूण साधू, प्रा. एन. डी. पाटील, खा. शरद पवार मान्यवरांचे ३८ लेख.
खंड ५ वा
- राजर्षी शाहू छत्रपतींच्या आठवणी, पत्रव्यवहार, आदेश, जाहीरनामे, संकीर्ण टिपणे, शाहू स्मारक ग्रंथविषयीचे अभिप्राय, दुर्मीळ छायाचित्रे इत्यादी