Rain Water Harvesting BY PRAVIN KHANDVE
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
"रेन वाटर हार्वेस्टिंग – काळाची गरज” हे पुस्तक जलसंधारणाच्या विविध पैलूंचा शोध घेते. यात पावसाचे पाणी साठवणे, पाणी झिरपवणे, याचबरोबर पाण्याचे संवर्धन करण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांचासुद्धा थोडक्यात उहापोह करण्यात आला आहे.