Payal Book
Punyanagarichya Tejasvi Hirakanya पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरकण्या by Surekha Shaha
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
विविध क्षेत्रांत कार्य करणार्या आणि त्याद्वारे पुण्याची शान वाढविणार्या पुण्यातील महिलांच्या कर्मसाधनेबाबतचे हे पुस्तक आहे.
स्वकार्याची सुवर्णमुद्रा देशविदेशांत उमटविणार्या महिलांच्या असामान्य जीवनकार्याबाबत हे पुस्तक माहिती देते.
देशविदेशी कीर्ती मिळविलेल्या पण मूळच्या पुण्याच्या या आयकॉन्सच्या व्यक्तिगत तसेच कार्यपरिचयाने हे पुस्तक समृद्ध झाले आहे