Skip to product information
1 of 3

PAYAL BOOKS

PunyaNagari Ek Aitihasik Magova By Dr. Avinash Sowani पुण्यनगरी-एक ऐतिहासिक मागोवा

Regular price Rs. 285.00
Regular price Rs. 325.00 Sale price Rs. 285.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publicastions

PunyaNagari Ek Aitihasik Magova By  Dr. Avinash Sowani  पुण्यनगरी-एक ऐतिहासिक मागोवा

काही पुस्तके, विषयाची प्राथमिक माहिती देतात, त्यात दिलेली माहिती अत्यावश्यक तेथेच संदर्भांबाबत भाष्य करणारी असते, ती जास्त रंजक आणि सुलभ करण्याकडे लक्ष पुरवलेले असते. अशी पुस्तके विशेषकरून ज्यांना त्या विषयाची प्राथमिक माहिती मिळाली तरी पुरेसे असते अशा वाचकांसाठी लिहिलेली असतात. योग्य ती विश्वसनीय माहिती थोडक्यात मिळावी, तथापि, त्यात क्लिष्टता नसावी, एवढीच वाचकांची माफक अपेक्षा असते.
‘पुण्यनगरी-एक ऐतिहासिक मागोवा’ हे पुस्तक या प्रकारातील आहे. पुणे शहराच्या इतिहासाची माहिती देणारे हे पुस्तक डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेले आहे.
यातील रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे या पुस्तकाला अधिकच आकर्षक बनवितात.