Pu. Lan. Che Prasiddha Vinod (पु. लं. चे प्रसिद्ध विनोद) by Renukadas Deshpande
Regular price
Rs. 27.00
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 27.00
Unit price
per
हसणे हा ताणतणाव कमी करण्याचा आनंद मिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळ आनंद जगण्यासाठी मदत करत असतो. पु.ल. देशपांडे यांनी आयुष्यभर विनोदातून माणसांना हसवत ठेवलं. त्यांच्या काही निवडक विनोदांचे हे संकलन. हे पुस्तक तुमचाही ताण क्षणभर दूर करील आणि तुम्ही खळाळून हसाल आणि आनंदी व्हाल!’ |