Prof. Shonku chya Sahas Katha : Bhag 4 - Satyajit Ray (Marathi)
Regular price
Rs. 110.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 110.00
Unit price
per
वेगवेगळ्या सहा कथांमध्ये प्रा. शोंकू यांनी लावलेले, भूत-पिशाच्चांचा मागोवा घेणारे, त्यांना पाहणारे शोध आजही लहानांसोबत मोठ्यांनाही आश्चर्य चकीत करणारे आहेत. तरीही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता माणूसकीचं शिकवणारं लेखन रे यांनी या पुस्तकातून केलं आहे.