Payal Books
Prof. Shonku chya Sahas Katha : Bhag 1 - Satyajit Ray (Marathi)
Regular price
Rs. 110.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 110.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लहान मुलांचं कल्पनाविश्व हे अचाट असतं याची अगदी नेमकी जाणीव असलेले दिवंगत लेखक, दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या तीन दीर्घ कथांचा पहिल्या भागात समावेश आहे. न्यूटन नावाच्या मांजरासोबत राहणारे शास्त्रज्ञ शोंकू बालवाचकांच्या मनाचा ठाव घेतात.
