Premras... Kabirancha By Osho Translated By Pradnya Oak
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
per
माणसाच्या मनात उलटसुलट विचारांचा आणि विकारांचा गुंता असतो; त्यामुळे परमात्मा, सत्य यापर्यंत तो पोहोचू शकत नाही. विचारांच्या आणि विकारांच्या गुंत्यामुळे माणूस जीवनभर अशांत, अतृप्त, अपूर्ण, असंतुष्ट आणि अहंकारी राहतो; त्याची या गुंत्यातून सुटका होऊन तो परमात्म्यापर्यंत, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी संतांचे विचार मार्गदर्शक ठरतात. संत कबीरांच्या दोह्यांतून असंच अमूल्य मार्गदर्शन मिळतं. कबीरांच्या दोह्यांमुळे ओशोही प्रभावित झाले आणि त्यांच्या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी कबीरांच्या काही दोह्यांवर विस्तृत भाष्य केलं. तर ओशोंच्या अशा काही प्रवचनांचं संकलन ‘प्रेमरस...कबीराचा’ या पुस्तकात करण्यात आलं आहे.