स्वामी सवितानंद साधना तंत्रात प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रथम प्रेम मार्गावर जाण्यास सांगतात. जे हृदय प्रेमाने परिपूर्ण असते. त्याच्या अध्यात्माच्या लहरींचा अनुभव येऊ शकतो. या दोन्हींचा जर अगदी उचीत तऱ्हेने संगम करता आला तर साधक नक्कीच त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचेल. त्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. साधकाच्या मनात विश्वास निर्माण होऊन सकारात्मक विचार करण्यास त्याला या पुस्तकाची मदत होईल.
Payal Book
Premache Dohi Adhyatmache Tarang BY swamisavitanand
Regular price
Rs. 157.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 157.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

