Payal Book
Pravasatun Prabodhan by Shriram Bhaskarvar
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 190.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
चार विभागांमध्ये पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. माहितीप्रद, सहल, धार्मिकस्थल दर्शन आणि प्रवास वर्णन या विभागांअंतर्गत भास्करवार यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे.
भास्करवार यांनी केवळ यात्रा किंवा मज्जा म्हणून प्रवास केला नाही, तर प्रत्येक प्रवास त्यांनी डोळसपणे केला, त्यातून त्यांनी जे निरीक्षण केले ते त्यांनी या पुस्तकातून मांडण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखनशैलीत विनोदही आलेला असल्याने वाचकाला लेखन वाचून माहिती आणि समाधान दोन्ही मिळेल यात शंका नाही. अतिशय मजेदार पद्धतीने त्यांनी त्यांच्या प्रवासातील निरीक्षणे विविध प्रसंग आणि उदाहरणे देऊन मांडली आहेत.