Payal Books
Pratima Prachiti प्रतिमा प्रचीती by Nitin Dadaravala नितीन दादरावाला
Regular price
Rs. 670.00
Regular price
Rs. 750.00
Sale price
Rs. 670.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Pratima Prachiti प्रतिमा प्रचीती by Nitin Dadaravala नितीन दादरावाला
नितीन दादरावाला यांनी ज्या पंचवीस छायाचित्रकारांच्या कामाचा परिचय येथे करून दिलेला आहे, त्या सर्वांच्या कलासृष्टीप्रमाणे त्यांच्या जीवनदुष्टीविषयीही येथे वाचायला मिळेल. येथे दिलेल्या छायाचित्रांचा आपण स्वतंत्रपणे आस्वाद घेउ शकतो. त्याचबरोबर मजकूर वाचत असताना आपण छायाचित्रकलेच्या इतिहासातूनही वावरत असतो. कलांचे इतिहास हे सांस्कृतिक इतिहास असतात.
