{"product_id":"prasangopaat-bhag-1-vivad-sanvad-प्रसंगोपात-भाग-१-विवाद-संवाद-by-sharad-navare","title":"Prasangopaat - Bhag 1  Vivad-Sanvad प्रसंगोपात  भाग : १  विवाद-संवाद By Sharad Navare","description":"प्रा. शरद नावरे यांचे प्रसंगपरत्वे लिहिलेले लेखसंग्रह. विवाद, संवाद, सूत्रलेख, परीक्षणे आणि प्रतिक्रियात्म असे त्याचे स्वरूप. नावरे यांच्या समीक्षेत साहित्य आणि समाज यातील आंतरसंबंधांचा चौफेर असा वेध आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003eत्यांच्या समीक्षादृष्टीवर मार्क्सवादी विचारांचा सुस्पष्ट प्रभाव आहे. अर्थात तो पोथीनिष्ठ वा श्रद्धाळू नाही, तर चिकित्सक स्वरूपाचा आहे. या लेखनातून नावरे यांचा एक समीक्षाविचार ध्वनित झाला आहे – आर्थिक, सामाजिक व तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात कला आणि वाङ्मयाचा विचारांना महत्त्व देणारा.\u003cbr\u003e\u003cbr\u003eशतकभरातील मराठीतील जडवादी कलामीमांसेचा शोध, प्रश्नमांडणी, खंडनमंडन व सूत्रनिष्कर्ष हे नावरे यांचे लेखन पद्धतिशास्त्र आहे. त्यात तत्त्वज्ञानात्मक व कलाविषयक संकल्पनांची सुसंगत स्पष्टता आहे. साहित्य कलेविषयीच्या मर्मदृष्टीबरोबर खुली अनावरण संवादशीलता, अन्वयार्थदृष्टीला प्राधान्य आणि प्रतिपाद्य विषयाची सुस्पष्टता यांचे समन्वय या संग्रहात आहे.","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50668024889537,"sku":null,"price":445.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Prasangopaat_-_Bhag_1_Vivad-Sanvad_-_By_Sharad_Navare.webp?v=1790760325","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/prasangopaat-bhag-1-vivad-sanvad-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-by-sharad-navare","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}