Skip to product information
1 of 2

Payal Book

Pransakha – Krushnamay To

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

‘कृष्ण’ हा भारतीयांच्या मनांच्या गाभाऱ्यात सदैव वसणारा प्राणसखा, कृष्णाची रूपे साऱ्या विश्वात भरून राहिलेली आहेत. कधी तो पिता, तर पती भ्राता, गुरू, कधी योध्दा, कधी योगेश्वर रुपात गवसतो. त्यांचे मनोज्ञ दर्शन लेखकाने केले आहे. कृष्णमय झालेल्या एका चित्रकाराने रंगवलेली ही कृष्णाकथा मनोहारी आहे ‘प्राणसखा- कृष्ण’ आपल्यापर्यंत लाघवी शब्दलहरींनी प्रगट करण्यात लेखक यशस्वी झाला आहे हे निश्चित.