Payal Books
Pran pishachcha प्राण पिशाच्या by Rajiv Tambe राजीव तांबे
Regular price
Rs. 295.00
Regular price
Rs. 330.00
Sale price
Rs. 295.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शद्ध' भीती देणाऱ्या कथा या संग्रहात आहेत.
ही भीती विविध प्रकारची आहे, पण ते सर्व प्रकार आपल्या दैनंदिन जगण्याच्या चाकोरीच्या बाहेरचे आहेत. ज्या निसर्गनियमांवर विसंबून आपण आपले सगळे व्यवहार पार पाडत असतो, त्या नियमांना ना जुमानणारे आहेत. अशा भीतीचा अनुभव राजीव तांबे यांच्या या संग्रहातल्या कथा देतात.
