Skip to product information
1 of 3

PAYAL BOOKS

Pralay प्रलय (Marathi) by Vineet Bajpai

Regular price Rs. 175.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 175.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

“मृत्यूसुद्धा श्वेत मुखवट्याला घाबरतो…” इ.स.पूर्व १७००, हडप्पा – हडप्पाच्या देवतेचे पतन झाले आहे… त्याला छळ करून मृतांच्या अंधारकोठडीत डांबण्यात आले आहे. त्याच्या मृत पत्नीचे पवित्र रक्त महानगराच्या वाळूवर पडते, आणि हडप्पाच्या काळ्या नशिबावर कायमचा शिक्कामोर्तब करते. २०१७, बनारस – एक निष्णात मारेकरी सायनॉइडचा घास घेतो, पण त्याआधी तो एका अदम्य, अंधकारमय शक्तीच्या आगमनाची घोषणा करतो. एक महातंत्रज्ञ एक थरारक यज्ञ अर्पण करतो. इ.स. ३२५, बिथिनियन शहर (आधुनिक तुर्की) – भविष्याचा वेध घेऊ न शकल्यामुळे…