PAYAL BOOKS
Prahar Brahmastracha प्रहार ब्रह्मास्त्राचा By D. Shivanand
Regular price
Rs. 299.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 299.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Prahar Brahmastracha प्रहार ब्रह्मास्त्राचा By D. Shivanand
मुंबईच्या गुन्हेगारी जगताच्या अंताची कथा सांगणारे आत्मकथन
खूप जुनी गोष्ट नाही. १९८० आणि १९९० च्या दशकांत, भारताची व्यावसायिक राजधानी असलेली मुंबई - गुन्हेगारी टोळ्यांतील आपापसातील संघर्ष, हिंसाचार, खंडणी, अपहरण... अशा विविध कारणांनी त्रासलेली आणि ग्रासलेली होती. नागरिक भयग्रस्त झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचे चित्र निराशाजनक होते.

