Payal Books
Pradnyavant Paradeshi By Arvind Vaidya
Couldn't load pickup availability
गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे.
त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन!
आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट...
* खिस्तोफर कोलंबस * वास्को-द-गामा
* फर्डिनंड मॅगेलेन आणि कॅप्टन जेम्स कुक
* गॅलिलिओ गॅलिली * आयझॅक न्यूटन * अल्बर्ट आईनस्टाईन
* बेंजामिन फ्रँक्लिन * जॉर्ज वॉशिंग्टन * थॉमस जेफर्सन
* अब्राहम लिंकन * सुकार्नो * नेल्सन मंडेला * कार्ल माक्र्स
* व्लादिमीर लेनिन * माओ-त्से-तुंग * हो-चि-मिन्ह
* चे गव्हेरा * फिडेलकॅस्ट्रो
