Skip to product information
1 of 2

Payal Books

Prachin Bharatiya Vidyapithe By Shweta Kajale

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition

या पुस्तकात वैदिक, बौद्ध, जैन धर्माच्या शिक्षण पध्दतीच्या प्रसारापासून ते पुढे मुसलमानी आक्रमकांमुळे उद्ध्वस्त झालेल्या ज्ञानगंगेचा ते आढावा घेतलेला आहे. प्राचीन भारतीय शिक्षण पध्दतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ज्ञानगंगा केवळ भारतीय लोकांपर्यंत मर्यादित न राहता अनेक पाश्चात्य लोकांपर्यंत ती पोहोचली. निरिक्षण, परिक्षण, ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग हे महत्त्वाचे वैशिष्ट्य प्राचीन भारतीय विद्यापीठांमध्ये होते. शिक्षण हे केवळ पैसे कमविण्यासाठी कौशल्याचा विकास करणे या विचारांच्या पलिकडे जाऊन चांगले चारित्र्य, उच्च नीतिमुल्ये, परिवारासाठी आणि राष्ट्रासाठी जबाबदार नागरीक घडविणे या विचारपध्दतीने भारतीय शिक्षणपध्दती घडविली गेली.

या पुस्तकातून मांडलेला प्राचीन भारतीय शिक्षण पध्दतीचा गौरवान्वित इतिहास सर्वांना मार्गदर्शक आणि महितीपूर्ण ठरेल.

अनुक्रमणिका

मनोगत
प्रस्तावना
पूर्वपीठिका

१. तक्षशिला
२. तेलहरा
३. नालंदा
४.विक्रमशिला
५. उदंतपुरी
६. जागद्दल
७.पुष्पगिरी
८. रत्नागिरी
९. सोमपूर
१०. बिक्रमपूर
११. वल्लभी
१२. शारदा पीठ
१३. काशी / बनारस
१४. मिथिला
१५.नवद्वीप/नादिया
१६. कांची
१७. मोरेना
१८. सालोटंगी मंदिर
१९. गुणशिला
२०. एन्नायिरम मंदिर
२१. दक्षिणेतील इतर प्राचीन मंदिर, विद्यापीठे
२२. मध्ययुगीन भारतातील शैक्षणिक घडामोडी