{"product_id":"prabhavshali-shikshantadnya-प्रभावशाली-शिक्षणतज्ञ-by-shobhatai-rande","title":"Prabhavshali shikshantadnya प्रभावशाली शिक्षणतज्ञ  by Shobhatai Rande","description":"\u003cspan\u003eज्याच्याकडे प्रज्ञेसोबत शील आहे तो विद्येच्या बळावर स्वतःबरोबर इतरांचीही उन्नती करील. प्रज्ञा, शील व करुणा यांचा समावेश ज्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे, असा जबाबदार नागरिक घडवणे हे शिक्षणाचे कार्य आहे. जागतिक-भारतीय अनेक शिक्षणतज्ज्ञांनी यासाठी अनेक नवेनवे मार्ग आणि प्रयत्न केले आहेत. या शिक्षण तज्ज्ञांच्या योगदानाची ओळख करून देणे हेच पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42611710951617,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/352f_1024x1024_2x_cd92e63f-8ab6-4f69-988c-050a0881e845.jpg?v=1683644220","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/prabhavshali-shikshantadnya-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e-by-shobhatai-rande","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}