Skip to product information
1 of 2

Payal Books

Power of subconscious mind (द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड)

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Power of subconscious mind (द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड)

या पुस्तकात जगप्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत यशस्वी जीवनाचे अंतिम रहस्य!

अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही; तर मानसिक आरोग्यदेखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, दारिद्र्य, दु:ख आणि अपयश हे तुमच्यापासून कोसो दूर पळतील.

तुम्ही फक्त इतकंच करायचं आहे की, जे काही तुमचं ध्येय आहे; तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्या ध्येयाला तुमच्यात रोमरोमांत, तनामनात भिनू द्या. त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल. शुभस्य शीघ्रम् ! आजच नव्हे, आत्ताच तुम्ही याला सुरुवात करा. त्या चमत्काराची अनुभूती घ्या. अखंड प्रयत्न करत राहा. प्रयत्न करा प्रयत्न करा; अगदी तोपर्यंत प्रयत्नशील राहा जोपर्यंत मनातले नकारात्मक, अपयशाचे, नैराश्येचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसत नाही,

जोसेफ मर्फीचा जन्म आयलंडमध्ये झाला आणि नंतर ते अमेरिकेला स्थायिक झाले. डॉ. मफीवर उत्तर अमेरिकेतील नव विचार सिद्धान्ताचा खूप परिणाम झाला, मनोविज्ञान शास्त्रामध्ये पीएच.डी. केल्यानंतर मर्फीनी त्याचा जास्तीतजास्त वेळ आशियाई धर्माचं अध्ययन करण्यात व्यतीत केला. या अभ्यासासाठी भारतातहीयऊन गेल. विश्वातील प्रमुख धर्माच्या अभ्यासानंतर त्यांना असे आढळून आले की, संपूर्ण विश्वा वर एकाच शक्तीचं राज्य आहे, ती शक्ती सर्वांमध्ये स्थित आहे. ही शक्ती म्हणजे अंतर्मनाची ताकद, डॉ मनी तीसहून अधिक पुस्तकं लिहिली. त्यांच प्रख्यात पुस्तक, द पॉवर ऑफ सुअर सबकॉन्शस माइंड हे सर्वोत्तम पुस्तकांमध्ये गणले जात..