Skip to product information
1 of 2

Payal Books

Power Of One Thing by Dr. Randy Carlson पॉवर ऑफ वन थिंग

Regular price Rs. 230.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 230.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publiations
फक्त 'एक गोष्ट' बदलून सगळं काही बदलू शकत असेल तर ! जीवनात इंटेन्शनली बदल घडवण्यासाठी... प्रत्येकाला आपल्या जीवनात सुधारणा करावीशी वाटत असते. त्यासाठी एकदमच अनेक गोष्टींची सुरुवात केली जाते. मग अर्थातच त्या सगळ्याचं दडपण येतं आणि प्रयत्न करणंच सोडून दिलं जातं. या पुस्तकात लेखकाने 'पॉवर ऑफ वन थिंग'चा उपयोग करून गुणवत्तापूर्ण जीवन कसं जगता येईल याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितलेली 'वन थिंग'ची पद्धत अतिशय सोपी आणि सहज वापरता येण्यासारखी आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ध्येयं सहज गाठू शकाल. पॉवर ऑफ वन थिंग अर्थात एका गोष्टीची शक्ती तुम्हाला तुमची मोठमोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मदत करेल. या पुस्तकात...... पॉवर ऑफ वन थिंग वेळेचा सदुपयोग करण्यासाठी विचार व दृष्टिकोन बदलण्यासाठी जीवन सुव्यवस्थित करण्यासाठी भावनांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी शब्दांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी निर्णयप्रक्रियेत बदल घडवण्यासाठी