{"product_id":"poorvayan-by-vilas-shelke-dr-sadanand-borse-विलास-शेळके-पूर्वायन-डॉ-सदानंद-बोरसे","title":"Poorvayan By Vilas Shelke Dr. Sadanand Borse  विलास शेळके पूर्वायन  डॉ. सदानंद बोरसे","description":"\u003cp\u003ePoorvayan By Vilas Shelke Dr. Sadanand Borse  विलास शेळके पूर्वायन  डॉ. सदानंद बोरसे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. विलास शेळके यांची लेखणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जाते. त्यावेळी त्या लेखणीने मध्यावधीत भेटलेल्या सहा देशांचे रेखाटलेले देखणे शब्दचित्र.\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"RAJHANS PRAKASHAN","offer_id":50412466372801,"sku":null,"price":385.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Poorvayan_By_Vilas_Shelke_Dr._Sadanand_Borse_..webp?v=1784202921","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/poorvayan-by-vilas-shelke-dr-sadanand-borse-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}