Skip to product information
1 of 2

Payal Books

Platform No 13 by Manjushri Gokhale - प्लॅटफॉर्म नंबर १३ - मंजुश्री गोखले

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Platform No 13 ( प्लॅटफॉर्म नंबर १३ ) उत्कंठा वाढवणारी रहस्यमय कादंबरी Author : Manjushri Gokhale

'प्लॅटफॉर्म नंबर १३' चा रहस्यभेद त्यानं अखेर केला खरा, पण त्यातून सामोरं आलेलं दारुण वास्तव हादरवून टाकणार होत. भिकाऱ्यांच्या गायब होण्यापासून प्रथितयश डॉक्टरपर्यंत प्रवास करणारी ही पोलिसी चातुर्यकथा मनाचा ठाव घेते.