Payal Books
Phulanchya Duniyet By Mrunal Tulpule
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 150.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या पुस्तकात मृणाल तुळपुळे यांनी देवाच्या पूजेत आपल्याकडे फुलांना असणारे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर तुळपुळे यांनी देशोदेशीच्या फुलांबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. देशादेशांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, कलाव्यवहारात फुलांचे काय महत्त्व आहे हे देखील अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहे. फुल देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची पद्धत नेमकी कधी, कशी आणि कुठे सुरू झाली याचाही इतिहास त्यांनी या पुस्तकातील एका लेखात थोडक्यात उलगडून सांगितला आहे.
यातील बरेचसे लेख स्वतंत्रपणे नामांकित मासिके आणि वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले आहेत परंतु हे लेख या पुस्तकात एकत्र झाल्याने हे पुस्तकही फुलांच्या एखाद्या गुच्छाप्रमाणेच आनंददायी आणि माहितीपूर्ण झाले आहे.

