Skip to product information
1 of 2

Payal Books

Phalani yugantapurvicha kalokh by V. G. Kanitkar फाळणी युगान्तापूर्वीचा काळोख वि.ग. कानिटकर

Regular price Rs. 650.00
Regular price Rs. 800.00 Sale price Rs. 650.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Phalani yugantapurvicha kalokh by V. G. Kanitkar फाळणी युगान्तापूर्वीचा काळोख  वि.ग. कानिटकर

फाळणीपूर्व झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या पुढार्यांनी फाळणी विरोधी पवित्रा घेऊन, बहुसंख्य हिंदुंची मते घेतली व नंतर फाळणीला मान्यता देऊन हिंदूंना अखेर फशी पाडले! हा विश्वासघात मुळीच क्षम्य नाही. दुर्दैव हे की, हिंदुस्थानने स्वीकारलेली धर्मालिप्तता हे आपल्याला वरदान हे याचे भान ठेवून, जबाबदारीने मुसलमान समाजातील अलगतेच्या भावनेला रोखू पाहणारा प्रवाह, फाळणीनंतरही मुसलमानांत निर्माण झाला नाही.