Payal Book
Pavitra Yoddhe
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पवित्र योद्धे’ ही भारतीय सैन्याच्या चित्तथरारक कामगिरीची गोष्ट आहे. पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध आरंभले, या वस्तुस्थितीची पार्श्वभूमी या कथेला आहे. ओवेसीभाई नामक दहशतवाद्याच्या नेतृत्वाखालील एका गटाने काश्मीर खोऱ्यात दहशत माजवली आहे. या दहशतवादी गटाला नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने आखलेली मोहीम तडीला नेण्यासाठी शत्रूच्या गोटात शिरून दहशतवादी गटांमध्ये कलह पेटवणे व त्यांना आत्मनाशास प्रवृत्त करणे, हे लक्ष्य आहे.

