Payal Books
Pathmakers : Jaganyala Nava Aayam Denarya Pathmakers by Dr. Nitin Hande
Regular price
Rs. 240.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 240.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार क्षेत्रांत काम करणाऱ्या पहिल्या पिढीतील काही स्त्रियांच्या या प्रातिनिधिक कहाण्या
अर्ध्या जगावरचा हक्क मिळणं अजूनही बाकी असलं, तरी बहुतेक अभ्यासशाखांत आणि करिअर क्षेत्रांत आता स्त्रियांचं अस्तित्व दिसते आहे.
बुरसटलेल्या पितृसत्ताक मानसिकतेला आव्हान देत, खणखणीत काम करून दाखवत अनेक स्त्रियांनी पुरुषी अवकाशात स्वतःचं स्थान निर्माण केलं.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार क्षेत्रांत काम करणाऱ्या अशाच पहिल्या पिढीतील काही स्त्रियांच्या या प्रातिनिधिक कहाण्या
जगण्याला नवा आयाम देणाऱ्या अशा या पाथमेकर्सची ओळख या पुस्तकातून होईल.

