Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Pashchimayan By Vilas Shelke Dr. Sadanand Borse पश्चिमायन विलास शेळके डॉ. सदानंद बोरसे

Regular price Rs. 440.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 440.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATIONS

Pashchimayan By Vilas Shelke Dr. Sadanand Borse  पश्चिमायन विलास शेळके डॉ. सदानंद बोरसे

एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. 'पश्चिम' हा शब्द केवळ दिशा दाखवणारा नाही. समृद्धी, आधुनिकता, प्रगत तंत्रज्ञान, वेगळी जीवनमूल्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अधोरेखित करणाऱ्या वेगळ्या संस्कृतीची कहाणी मांडणारा हा शब्द. ही आगळीवेगळी कहाणी सांगणारे प्रवासवर्णन.