Skip to product information
1 of 2

Payal Books

Paryavarn Prakalpa Karya | पर्यावरण प्रकल्प कार्य by Dr.Taruja Bharat Bhosale | डॉ.तरुजा भारत भोसले

Regular price Rs. 107.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 107.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

परिचय

डॉ. सौ. तरुजा भारत भोसले

M.A., B.Ed., M.Phil., Ph.D., D.S.M.

श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे एम्. फिल्. साठी अधिव्याख्याता

लेखन

  • कथासंग्रह – श्रद्धा
  • नाटक – संगीत संत भक्तराज
  • मराठीचे अध्यापन
  • संशोधन पद्धती
  • प्रकल्प कार्य
  • विविध मासिकांमधून व वृत्तपत्रांमधून कथा, कविता, लेख प्रकाशित शिक्षण संक्रमण, भारतीय शिक्षण, महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल्समधून शिक्षणविषयक लेख प्रकाशित

संशोधन

  • मराठी कादंबरीतील कोकणी जीवनाचे चित्रण                                                                                                    विवाहविषयक गीतांचा चिकित्सक अभ्यास
  • विद्यार्थ्यांच्या लेखनविषयक समस्या व उपाय
  • कवितांमधून उलगडणारे स्त्री जीवनाचे भावविश्व
  • उच्च माध्यमिक स्तरावरील हजेरीची समस्या
  • स्त्रीविषयक बदलते सामाजिक संदर्भ
  • कुटुंब आणि समाज या संदर्भात सकारात्मक जाणिवांची वृद्धी
  • पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायांचा चिकित्सक अभ्यास
  • प्रशासकीय पदावरील महिलांच्या समस्यांचा अभ्यास
  • पूरक लेखनाद्वारे जीवन मूल्यांच्या जाणिवेचे विकसन
  • कथात्मक गद्य पाठांचा गाभा घटकांच्या अनुषंगाने चिकित्सक अभ्यास
  • गद्य साहित्यावर आधारित सृजनशक्तीचा विकास
  • कवयित्री पूजा तिवारी की रचनाओं का विश्लेषण
  • मराठी काव्य में स्त्री प्रतिभा । संवाद कौशल्यातून व्यक्तिमत्त्व विकास