Skip to product information
1 of 2

Payal Books

Parsu Ek Anam Krantikarak (परसू एक अनाम क्रांतिकारक) By Dnyanda Naik

Regular price Rs. 198.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 198.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
स्वातंत्र्य लढ्यातल्या निधड्या छातीच्या क्रांतिकारकांच्या कथेतली एक लहानशी कडी आहे परसू सुतार ! बलदंड शरीराचा, साहसी वृत्तीचा, हरहुन्नरी आणि तुरुंगातल्या शारीरिक छळाला पुरून उरलेला, कमालीचा सहनशील, देशासाठी आयुष्य पणाला लावलेला परसू सुतार सशस्त्र लढ्याबरोबर अहिंसात्मक सत्याग्रहाचीही वाट चालला.