Payal Book
Parikshesathi Pariksheadhi By Dr Shruti Panse
Couldn't load pickup availability
- खूप अभ्यास केला पण परीक्षेत मार्क मिळाले नाहीत.
- अभ्यास केला पण लक्षातच राहिलं नाही.
- वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास कसा करायचा?
- आय क्यू टेस्टमध्ये आय क्यू कमी आला आहे म्हणजे माझी बुद्धी कमी आहे का?
परीक्षा ही आपली शत्रू नाही, तिच्याशी युद्ध करायला, मग परीक्षेला सामोरं कसं जायचं, या आणि अशा अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं देणारं पुस्तक.
मुलं, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी!
-
I studied a lot, but I didn’t get good marks in the exam.
-
I studied, but I couldn’t remember what I learned.
-
How should I study different subjects effectively?
-
My IQ score was low in an IQ test—does that mean my intelligence is low?
Exams are not our enemies. Instead of fighting a battle against them, we should learn how to face them with the right approach. This book provides simple and clear answers to these and many similar questions.
A helpful book for students, parents, and teachers.

