Skip to product information
1 of 2

Payal Book

Parigh Olandatana (परीघ ओलांडताना ) by Suresh Palsodkar

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

प्राचार्य डॉ. पळसोदकर यांनी उणीपुरी चाळीस वर्षे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काम केले आहे. त्या अनुभवांचे, निरीक्षणाचे सच्चे व अनलंकृत प्रतिबिंब 'परीघ ओलांडताना'च्या लेखनात आढळते. प्राध्यापक असताना सरांनी प्रतिकूल सामाजिक वातावरणात अ.भा. विद्यार्थी परिषदेचे संघटनात्मक काम केले व प्रसंगी लढवैय्याची भूमिका पार पाडली. प्राचार्यपदी असताना प्रतिष्ठीत परंतु स्थितीप्रिय कॉलेज, नकारात्मक प्रवृत्तींना न जुमानता चेतनामय केले. एका बुध्दिमान, चिंतनशील, विचारी व चिकित्सक व्यक्तीने समाज व शिक्षण या जीवनाच्या महत्त्वाच्या अंगाकडे विश्लेषक दृष्टीने पाहिल्याचे लक्षात येते. सर्वसामान्य वाचक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी हे संवेदनशील लेखन अवश्य वाचावे...