Payal Books
Paramparik Harit Warsa Devraya By Dr. Vinaya Ghate पारंपरिक हरित वारसा देवराया
Regular price
Rs. 230.00
Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 230.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Paramparik Harit Warsa Devraya By Dr. Vinaya Ghate पारंपरिक हरित वारसा देवराया
देवराई म्हणजे देवासाठी राखलेले जंगल. याच देवराईची ओळख, या संकल्पनेचा उगम त्याचे प्राचीनत्व, समाज, विकास आणि देवराया यांचा सर्वांगीण अभ्यास लेखिका डॉ विनया घाटे यांनी केलेला आहे. तोच अभ्यास पारंपरिक हरित वारसा देवराया या पुस्तकात मांडलेला आहे.
