Payal Books
Paradh पारध by Kaka Vidhate
Regular price
Rs. 430.00
Regular price
Rs. 480.00
Sale price
Rs. 430.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
धार्मिक संघर्ष हा जितका जुना आहे तितकीच जुनी धार्मिक समन्वयाची भावनाही. जगन्नाथपुरीचं मंदिर अन् ओरिसातला वैष्णव धर्म, मोगल अन् अफगाणांची शेकड्यांनी आक्रमणं झाली, तरी अबाधित राहिला. त्याचं संरक्षण करण्यास शर्थीचे प्रयत्न करणारा धर्मवीर राजा रामचंद्रदेव, त्याच्या स्वभावावर, शौर्यावर लुब्ध झालेली एक मुस्लिम सरदाराची कन्या रजिया! त्यांच्या प्रेमातून निर्माण झाला सांस्कृतिक समन्वय! धर्ममार्तंडाचा गलका वाढला, त्या धुराळ्यात माणूस म्हणून परस्परांना आधार देणारे हे दोन जीव निराधार झाले, जीवनातून उठले. त्यांच्या व्यथावेदनांना साकार करणारी ऐतिहासिक गाथा
