Payal Books
Panthasta Mohit Sen Hyanche Atmacharitra By Sharada Sathe
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मोहित सेन भारतातील साम्यवादी चळवळीमधील एक बिनीचे शिलेदार... विसाव्या शतकातील तिशीनंतरच्या साठ-सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्या चळवळीने अनेक चढउतार पाहिले, वेडीवाकडी वळणे पार केली, उद्दिष्टे साध्य केली, पराभव पचवले. त्या सर्व घडामोडींचे साक्षीदार असणारे एक तत्त्वनिष्ठ नेते. त्यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्राला प्रेमाची, मैत्रीची, विविध नातेसंबंधांची, वैयक्तिक आठवणींची अशी जोड मिळाली आहे की, साम्यवादी नेत्यांच्या आत्मचरित्रांमध्ये हे आत्मचरित्र त्या वेगळेपणामुळे ठळकपणे उठून दिसते. वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर मिळालेल्या विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणा-या एका मनस्वी कार्यकर्त्याची ही नितळ पारदर्शी आत्मकथा तितक्याच प्रवाही भाषाशैलीत आता मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे.
