गगनबावडा जहागिरीतील महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक, अस्सल कागदपत्रांचा पंत अमात्य बावडा दप्तर भाग १ व २ हा संग्रह आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, शिवाजी महाराज (कोल्हापूर गादी), संभाजी महाराज (कोल्हापूर गादी), महाराणी ताराबाई, हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य, भगवंतराव अमात्य यांची पत्रे या संग्रहात आहेत. इ.स. १६६० ते १७४८ मधील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास उलगडून दाखवणारा हा महत्त्वाचा ग्रंथ केशव गोविंद सबनीस यांनी संपादित केलेला आहे. मुळात या ग्रंथाचे दोन खंड होते ते इथे एकत्रित स्वरुपात उपलब्ध केले आहेत.
Payal Books
Pant Amatya Bawada Daptar – पंत अमात्य बावडा दप्तर भाग १ व २
Regular price
Rs. 440.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 440.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
