Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Panipatchi Bakhar By R V Herwadkar पाणिपतची बखर

Regular price Rs. 161.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 161.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Panipatchi Bakhar By R V Herwadkar पाणिपतची बखर 

अठराव्या शतकातील बखर हा मराठी साहित्याचा महत्त्वाचा भाग होता. पानिपतच्या युद्धाची सर्व ऐतिहासिक माहिती अतिशय विस्तृत पद्धतीने दिली आहे. अरबी किंवा पोर्तुगीज शिलालेख आणि त्यामध्ये वापरलेले शब्द, जुन्या संस्कृत व मराठी शब्दाचा अर्थ, व्याकरणाचे तपशील, टिप्पण्या आणि संबंधित तपशील यांचा उल्लेख केला आहे. मराठे आणि अब्दाली मध्ये जे तिसरे पानिपत युद्ध झाले त्यावर आधारित ही पाणिपतची बखर- आहे. र.वि. हेरवाडकर यांनी संपादन केलेले आहे.