{"product_id":"panchgangechya-teeravarun-by-dr-jaysingrao-pawar-पंचगंगेच्या-तीरावरून-डॉ-जयसिंगराव-पवार","title":"PANCHGANGECHYA TEERAVARUN by DR. JAYSINGRAO PAWAR पंचगंगेच्या तीरावरून डॉ. जयसिंगराव पवार","description":"\u003cp\u003ePANCHGANGECHYA TEERAVARUN by DR. JAYSINGRAO PAWAR पंचगंगेच्या तीरावरून डॉ. जयसिंगराव पवार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसांगली जिल्ह्यातील तडसर गावातील एका शेतकर्याचा मुलगा कोल्हापुरात शिकायला येतो आणि शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून इतिहास संशोधक-प्राध्यापक-लेखक होतो. इतिहास क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी त्याचा परिचय होतो आणि यशस्वीपणे त्याचं जीवन घडत जातं. हा जीवनप्रवास आहे नामवंत ज्येष्ठ इतिहास-संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा. या आत्मचरित्रातून त्यांचं शालेय, महाविद्यालयीन, कौटुंबिक जीवन उलगडतं. त्यांचा संशोधनाचा, लेखनाचा, प्राध्यापकीचा प्रवास तपशिलाने उद्धृत केलेला दिसतो. त्या-त्या वेळच्या महत्त्वाच्या घटना (उदा. जेम्स लेन प्रकरण, दादाजी कोंडदेव प्रकरण इ.) काही ठिकाणी तपशिलाने तर काही ठिकाणी संक्षिप्तपणे नोंदवल्या आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीने प्रेरित या व्यक्तिमत्त्वाच्या या आत्मचरित्रातून सामाजिक, राजकीय परिस्थतीही उलगडते. त्यामुळे हे आत्मचरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50143827263681,"sku":null,"price":1300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/PANCHGANGECHYA_TEERAVARUN_by_DR._JAYSINGRAO_PAWAR_..jpg?v=1776411413","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/panchgangechya-teeravarun-by-dr-jaysingrao-pawar-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}