Payal Book
Pali Mili Gupchili पाळी मिळी गुपचिळी by Shantanu Abyankar शंतनू अभ्यंकर
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'बाई आणि बायकांचे आरोग्य' हा विषय तसा चघळून चोथा झालेला .... पण ह्या लिखाणात, आजाराचे वर्णन अशा साचेबद्ध पणे तो येत नाही, पण एकूणच बाईकडे आणि बाई पणाकडे पाहण्याचा एक निरामय दृष्टिकोन घेऊन येतो.... लिखाणही कसे ... ? तर खरमरीत, तितकेच खुसखुशीत .... तर्ककठोर, तितकेच खेळकर ... नाजूक विषयातही जितके निर्भीड , तितकेच नजाकतदार ... स्त्री पुरुष दोघानांही स्वतः ला ' भेट' घ्यावं आणि इतरांनाही द्यावं , असं हे गंभीर विषयावरचं , गमतीदार पुस्तक ... समाजाने स्त्रीला घातलेली ' पाळी मिळी गुपचिळी ' सोडायला लावणारं हे पुस्तक ...

