{"product_id":"palati-zade-पळती-झाडे-by-author-narayan-dharap","title":"Palati Zade | पळती झाडे  by  AUTHOR :- Narayan Dharap","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eती विलक्षण गंभीर झाली होती.\u003cbr\u003eकोणत्यातरी तणावाखाली होती.\u003cbr\u003eतिचा मूड संसर्गजन्य होता.\u003cbr\u003eआम्ही उभे होतो ती जागा जराशी अंधारातच होती.\u003cbr\u003eबाल्कनीचा पुढचा भाग तर आणखी अंधारलेला होता.\u003cbr\u003eतिकडेचख् चंदी एकटक पाहत होती.\u003cbr\u003eआणि मग तिने माझा डावा हात घट्ट धरला.\u003cbr\u003e‘ते पहा-’ ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली –\u003cbr\u003eपण तिने मला सांगाची जरूरीच नव्हती –\u003cbr\u003eमलाही ते दिसत होतं – ते किंवा तो.\u003cbr\u003eबाल्कनीच्या त्या टोकाकडून तो\u003cbr\u003eआमच्या दिशेने येत होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकांत नारायण धारपांचे स्थान वरचे आहे.\u003cbr\u003eधारपांच्या अद्भूत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":42584685084865,"sku":"","price":156.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/palati-zaade-2018M.jpg?v=1682506640","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/palati-zade-%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-by-author-narayan-dharap","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}