Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Pakistan Ka Matalab Kya ? By Shridhar Loni पाकिस्तान का मतलब क्या ?

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Pakistan Ka Matalab Kya ? By Shridhar Loni  पाकिस्तान का मतलब क्या ? श्रीधर लोणी 

इस्लामलाच राष्ट्रीयत्व मानून देशाची उभारणी करताना पाकिस्तान कसा फसत गेला आणि स्वतःच्या ओळखीचाच प्रश्न त्याला कसा भेडसावत गेला,याचा वेध या पुस्तकात घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा धांडोळा यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात राजकीय संस्था का विकसित झाल्या नाहीत,आर्थिक आघाडीवर तो का अपयशी ठरला आणि मुख्य म्हणजे एक साधारण ( नॉर्मल ) देशासारखा तो का वागत नाही, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्नही केला आहे