Skip to product information
1 of 2

Payal Books

Pakhand Khandan ( पाखंड खंडन )by Pratik Puri प्रतीक पुरी

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

'पाखंडखंडण' ही २०१४ नंतरच्या भारताची व भारतीयांची कथा आहे. ती शोकांतिका आहे. प्रत्यक्षात आणि या पुस्तकातही. हे सारं कसं घडत गेलं त्याची या कथेत मांडणी आहे जी प्रतीकं, रुपकं, उपहास, उपरोध, व्यंजोक्ती, व्यंगोक्ती, विडंबन या स्वरूपात आली आहे. शिवाय ती पोथीकाव्यकथा अशा पद्धतीची आहे. 'पाखंडखंडण' हे केवळ पुस्तक नाही तर ते एक राजकीय विधान आहे, एक माणुसकीसंपन्न विचारकृती आहे.